Showing posts with label ब्राह्मणों के वेद शस्त्रों मे मांस भक्षण के विधान. Show all posts
Showing posts with label ब्राह्मणों के वेद शस्त्रों मे मांस भक्षण के विधान. Show all posts

Tuesday, October 8, 2013

ब्राह्मणों के वेद -शस्त्रों मे मांस -भक्षण के विधान



ब्राह्मणों के वेद -शस्त्रों मे मांस -भक्षण के विधान ********
वैदिक साहित्य से पता चलता है की प्राचीन आर्य -ऋषि और याज्ञिक ब्राह्मण सूरा-पान और मांसाहार के बड़े शौकीन थे । यज्ञों मे पशु बाली अनिवार्य था बली किए पशु मांस पर पुरोहित का अधिकार होता था ,और वही उसका बटवारा भी करता था । बली पशुओ मे प्राय;घोडा ,गौ ,बैल अज अधिक होते थे.

******ऋग्वेद मे बली के समय पड़े जाने वाले मंत्रो के नमूने पड़िए;-

1- जिन घोड़ो को अग्नि मे बली दी जाती है ,जो जल पिता है जिसके ऊपर सोमरस रहता है ,जो यज्ञ का अनुष्ठाता है ,उसकी एवम उस अग्नि को मै प्रणाम करता हु।
( ऋग्वेद 10,91,14)

2- इंद्रा कहते है ,इंद्राणी के द्वारा प्रेरित किए गए यागिक लोग 15-20 सांड काटते और पकाते है । मै उन्हे खाकर मोटा होता हू । -ऋग्वेद 10,83,14

3- जो गाय अपने शरीर को देवों के लिए बली दिया करती है ,जिन गायों की आहुतियाँ सोम जानते है ,हे इंद्रा! उन गायों को दूध से परिपूर्ण और बच्छेवाली करके हमारे लिए गोष्ठ मे भेज दे ।
- ऋग्वेद 10,16,92

4- हे दिव्य बधिको!अपना कार्य आरंभ करो और तुम जो मानवीय बधिक हो ,वह भी पशु के चरो और आग घूमा चुकाने के बाद पशु पुरोहित को सौप दो। (एतरे ब्राह्मण )

5*-*****एतद उह व परम अन्नधम यात मांसम। (सत्पथ ब्राह्मण 11,4,1,3)
अर्थ ;- सटपथ ब्राह्मण कहता है, की जीतने भी प्रकार के खाद्द अन्न है ,उन सब मे मांस सर्वोतम है

*******इस प्रकार ऐसे कई उदाहरण है जो वेदो-शास्त्रो मे मांस भक्षण के समर्थन मे आपको मिल जाएंगे ।

महर्षि याज्यावल्क्या ने षत्पथ ब्राह्मण (3/1/2/21) में कहा हैं कि: -"मैं गोमांस ख़ाता हू, क्योंकि यह बहुत नरम और स्वादिष्ट है."

आपास्तंब गृहसूत्रां Apastamb Grihsutram (1/3/10) मे कहा गया हैं,"गाय एक अतिथि के आगमन पर, पूर्वजों की'श्रद्धा'के अवसर पर और शादी के अवसर पर बलि किया जाना चाहिए."

ऋग्वेद (10/85/13) मे घोषित किया गया है,"एक लड़की की शादी के अवसर पर बैलों और गायों की बलि की जाती हैं."

पिबा सोममभि यमुग्र तर्द ऊर्वं गव्यं महि गर्णानैन्द्र
वि यो धर्ष्णो वधिषो वज्रहस्त विश्वा वर्त्रममित्रिया शवोभिः ||

वशिष्ठ धर्मसुत्रा (11/34)

लिखा हैं,"अगर एक ब्राह्मण'श्रद्धा'या पूजा के अवसर पर उसे प्रस्तुत किया गया मांस खाने से मना क
र देता है, तो वह नरक में जाता है."पिबा सोममभि यमुग्र तर्द ऊर्वं गव्यं महि गर्णानैन्द्र | वि यो धर्ष्णो वधिषो वज्रहस्त विश्वा वर्त्रममित्रिया शवोभिः ||
वशिष्ठ धर्मसुत्रा (11/34) लिखा हैं,"अगर एक ब्राह्मण'श्रद्धा'या पूजा के अवसर पर उसे प्रस्तुत किया गया मांस खाने से मना कर देता है, तो वह नरक में जाता है."

हिंदू धर्म के सबसे बड़े प्रचारक स्वामी विवेकानंद ने इस प्रकार कहा:"तुम्हें जान कर आश्चर्या होगा है कि प्राचीन हिंदू संस्कार और अनुष्ठानों के अनुसार, एक आदमी एक अच्छा हिंदू नही हो सकता जो गोमांस नहीं खाए. (The Complete Works of Swami Vivekanand, volume.3, page no. 536)
-----------------------------------------------
मधुपर्क म्हणजे गोमांसाचे सूप!
मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय. मधुपर्क म्हणजे आदरातिथ्य. आपले नातेवाईक, श्रेष्ठी जण, आदरणीय व्यक्ती इ. कोणीही घरी आले तरी आपण आजही आदरातिथ्य करतो. वैदिक आर्य संस्कृतीत आदरातिथ्य विधिपूर्वक करण्याची प्रथा होती. त्याचे विशिष्ट नियम आश्वलायनाचार्याने सांगितले आहेत. प्राचीन काळचा हा मधुपर्क आता मूळ रूपात दिसून येत नाही. तथापि, त्याचे अवशेष वैदिक वाङ्मयात तसेच अलिकडेपर्यंत रूढ असलेल्या चालिरितीत दिसून येते. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो. 
मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे मिश्रण अशी दिशाभूल करणारी माहिती ब्राह्मणवादी देत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की, मांसाशिवाय मधुपर्क होतच नाही. हे मांसही गायीचेच असले पाहिजे, असा स्पष्ट आदेश आश्वलायनाने दिला आहे. अश्वलायनाच्या गृह्यसूत्रात मधुपर्कावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. गृह्यसूत्राच्या पहिल्या अध्यात, २४ व्या खंडात हा सर्व भाग येतो. या खंडातले २, ३ आणि ४ क्रमांकाची सूत्रे सांगतात : 
सूत्र : स्नातकायोपस्थिताय ।।२।।
सूत्र : राज्ञेच ।।३।।
सूत्र : आचार्यश्वशुरपितृव्यमातुलानां च ।।४।।
अर्थ : घरी आलेला स्नातक म्हणजेच विद्याध्यन करणारा विद्यार्थी, राजा, आचार्य म्हणजेच गुरू, सासरा, चुलता qकवा मामा यांना मधुपर्क पूजा द्यावी.
गाय मारल्याशिवाय मधुपर्क पूर्ण होत नाही असा आदेश देणारी आश्वलायनाची ही पाहा काही सूत्रे :
सूत्र : आचांतोदकाय गां वेदयंते ।।२३।।
अर्थ : आचमन केलेल्याला गाय निवेदन करावी.
सूत्र : हतो मे पाप्मा पाप्मा मे इत इति जपित्वोमकुरूतेति कारयिष्यन् ।।२४।।
अर्थ : प्रतिग्रहकरत्याच्या मनात गाय मारण्याची इच्छा असेल तर +हतो मे पाप्मा पाप्मा मे हत: + हा मंत्र जपावा. +ओमकुरुत+ म्हणून गाय मारण्याची आज्ञा द्यावी.
सूत्र : नामांसो मधुपर्को भवति भवति ।।२६।।
अर्थ : मांसाखेरीज मधुपर्क होत नाही 
या सूत्रातील शेवटचे २६ क्रमांकाचे सूत्र अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे आहे. मांसाखेरीज मधुपर्क म्हणजेच पाहुणचार नाही, असा स्पष्ट शास्त्रादेश ब्राह्मणांसाठी देण्यात आला आहे. त्या आधीच्या २५ व्या सूत्रात गाय मारण्याची इच्छा नसल्यास उत्सर्ग करण्याची आज्ञा आहे. उत्सर्ग म्हणजे गाय महाजनांच्या खर्चाने चालणारया पांजरपोळात नेऊन सोडणे. एका अर्थाने तिला जीवदान देणे. २५ वे सूत्र म्हणते की, माता रुद्राणां दुहिता वसुनामिति जपित्वोमुत्सृजतेत्युत्स्त्रक्ष्यन् ।। याचा अर्थ असा की, गायीचा उत्सर्ग करण्याची इच्छा असल्यास +माता रुद्राणाम दुहिता+ या मंत्राचा जप करून ओमउत्सृजत असे म्हणून उत्सर्ग करण्यास सांगावे. २५ व्या सूत्रावरून आपला असा समज होतो की, गायीला सोडले म्हणजे वैदिक सभ्यतेत दयाधर्म यास स्थान आहे. पण तसे होत नाही. पुढचाच श्लोक सांगतो की, +नामांसो मधुपर्को भवति भवति+ या सूत्रावरील भाष्यकार सांगतात की, गाय पांजरपोळात सोडल्यानंतर दुसरे जनावर मारून त्याच्या मांसाने मधुपर्क करावा. 
वैदिक धर्मात दयेला कोणताही थारा नाही. आज हिंदू म्हणवल्या जाणारया धर्मात जी काही भूतदया आहे, ती बौद्ध व जैनांच्या रेट्यामुळे आली आहे. शास्त्राच्या दृष्टीने सर्वाधिक मान्यताप्राप्त असलेल्या याज्ञवल्क्याच्या१ व्यहाराध्यायात पुढील श्लोक आहे :
प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
देवान पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
त्या काळी म्हातारी जनावरे सांभाळणे अवघड होते. त्यामुळे त्यांचा प्रोक्षणविधि करून या जनावरांची तीन प्रकारे विल्हेवाट लावावी असे हा श्लोक सांगतो. हे तीन प्रकार असे १) ही जनावरे अनुस्तरणी करिता म्हणजे माणसाच्या अंत्यविधीसाठी, अगर श्राद्धासाठी वापरावी २) राजगवी म्हणजेच राजाच्या हवाली करावी. ३) खाण्यासाठी ठार मारावी. खाण्यासाठी प्राणी मारल्यास दोष लागत नाही. मांस भक्षण मद्यपान आणि स्त्रीशी संभोग केल्याने दोष लागत नाही, असे मनुने सांगितल्याचे आपण +गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!+ या प्रकरणात पहिलेच आहे२. याशिवाय वेदाने सांगितलेल्या कर्मासाठी प्राणी मारल्यास त्याला हत्या समजू नये, असा शास्त्रादेश असल्याचेही आपण याच प्रकरणात पाहिले आहे३ .
बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेच्या रेट्यानंतर वैदिकांनी आपल्यात थोडेसे बदल करून हिंसा कमी करण्याचा प्रयत्न केला. तथापि, हिंसा पूर्णपणे संपविली नाही. यासंबंधी मनुस्मृती म्हटले आहे की : 
मधुपर्के च यज्ञेच पितृदैवतकर्मणि ।
अत्रैव पशवो हिंस्या नान्यत्रेत्यब्रवीन्मनु: 
अर्थ : मधुपर्क म्हणजे पाहुणचार, यज्ञ व श्राद्ध या विqधमध्येच पशु मारावेत. अन्यत्र ते मारू नयेत.
याचाच अर्थ मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे सात्विक मिश्रण, असे जे सांगताना ब्राह्मण खोटे बोलत असतात. आश्वलायनाच्या गृह्यसूत्रातील हे सर्व नियम ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे ब्राह्मणांच्या लग्नसमारंभादि विधित पूर्वी गाय मारली जात होती, हे सिद्ध होते. गोमांसापासून बनविलेला मधुपर्काचा सोपा अर्थ म्हणजे गोमांसेचे सूप होय. हे ब्राह्मणांकडून श्रद्धापूर्वक प्राशन केले जात असे. मधुपर्काचे तीन भाग करून ते पिऊन घ्यावेत, असे आश्लायन सांगतो.
आश्लायनाचे यासंबंधीचे सूत्र असे :
विरोजो दोहोऽसीति प्रथमं प्राश्नीयात् । विराजो दोहमशीयेति द्वितीयम् । मयि दोह: पद्यायै विराज इति तृतियम् ।। खंड २४. सूत्र १६
अर्थ : +विराजो दोहोसि+ हा मंत्र म्हणून पहिला भाग प्यावा. +विराजो दोहमशीय+ हा मंत्र म्हणून दुसरा भाग प्यावा. +मयि दोह: पद्यायै विराज:+ हा मंत्र म्हणून मधुपर्काचा तिसरा भाग प्यावा. 
गायीच्या मांसापासून बनविलेले हे सूप वैदिक ब्राह्मणांना अमृतासमान प्रिय होते. आश्वलायनाच्या पुढच्या सूत्रावरून हे स्पष्ट होते. 
अथाचमनीयेनान्वाचामति अमृताऽपिधानमसीति ।। खंड २४. सूत्र २०
अर्थ : नंतर +अमृततापिधानमसि+ हा मंत्र म्हणून शेवटचे आचमन करावे.
अहिंसावादी धर्माचा रेटा वाढल्यानंतर कालांतराने मधुपर्कामधून गाय बाद झाली. गायीच्या जागी बकरयाचा कल्प सांगितला गेला. म्हणजेच गायी ऐवजी बकरा कापून मधुपर्क गेला जाऊ लागला. संस्कारकौस्तुभ या ब्राह्मणी ग्रंथात +गोप्रतिनिधित्वेन छाग आलभ्यते+४ असे म्हटले आहे. याचाच अर्थ गायीचे प्रयोजन जाऊन बकरयाची योजना येथे केलेली दिसते. अहिंसावादाचा आणखी रेटा वाढल्यानंतर बकरा कापण्याची प्रथाही बंद झाली. आता ब्राह्मणांच्या लग्नात विहिणीस +भेट बकरा+ म्हणून एक रूपया दिला जातो. गायीचे प्रयोजन मात्र अजूनही प्रतिकात्मक स्वरूपात सुरूच आहे. विवाह प्रसंगी कणकेची गाय करून ती कापली जाते. 
या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मूळचा वैदिक धर्म हा गायीचे मांस खाणारया रानटी लोकांचा धर्म होता. बौद्ध आणि जैन धर्मातील अहिंसेमुळे लोक या धर्मांकडे आकर्षित होऊ लागले तेव्हा वैदिकांनी आपल्या धर्मातील ही हिंसा बंद केली. म्हणजे मूळ वैदिक धर्म संपला स्वत:ला वैदिक म्हणवणारे वस्तुत: बौद्ध आणि जैन धर्माचेच पालन करीत असतात.